Connect with us

मनोरंजन

बिकीनी आणि शॉर्ट ड्रेस आऊटफिटमुळे व्हायरल होतोय उर्फी जावेद प्रत्येक फोटो…

Published

on

[ad_1]

बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो अनेकदा व्हायरल होतात. उर्फीच्या प्रत्येक कपड्याची चर्चा होत असते. पापाराझी अनेकदा तिच्याभोवती जमतात. आज तिचे असेच काही फोटो बघणार आहोत. जे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले नाही, परंतु त्यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली आहे.

बिकिनी आणि शॉर्ट ड्रेसची शौकिन 

उर्फी जावेदला बिकिनी आणि शॉर्ट ड्रेसची किती आवड आहे, याचा अंदाज तिच्या इन्स्टा अकाऊंटवरील फोटोंवरून कळतो.

युनिक असतात उर्फीची बिकिनी आणि ड्रेस 

उर्फी जावेद हे फक्त लक्ष वेधण्यासाठी हे करत नाही. तिचा प्रत्येक पोशाख अगदी अनोखा आहे. ती बिकिनीमध्ये देखील वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिसते.

लवकरच एलिमिनेट झाली उर्फी 

अभिनेत्री बिग बॉस ओटीटीचा भाग होती पण ती खूप लवकर बाहेर पडली. यानंतर, ती अनेकदा एअरपोर्टवर विचित्र कपड्यांमध्ये दिसली.

उर्फी कपड्यांमुळे चर्चेत 

उर्फी जावेदने मोजेपासून प्लास्टिकच्या पिशव्यांपर्यंत बनवलेल्या बिकिनी घातल्या आहेत. या प्रकरणामध्ये तिचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता.

बिग बीच्या ओटीटीमध्ये दिसली उर्फी 

रिऍलिटी टीव्ही शो बिग बॉसबद्दल बोलताना, त्याची ओटीटी आवृत्ती Voot वर प्रसारित केली गेली. पण उर्फी यात फार काळ टिकू शकली नाही.

Urfi javed

चर्चेत होत ऑफ शोल्डर ड्रेस 

उर्फी जावेदचा शॉर्ट ड्रेस देखील दररोज चर्चेत असतो. अलीकडेच ती ऑफ शोल्डर टॉपमध्ये दिसली ज्याचे फोटो खूप व्हायरल झाले..

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *