मनोरंजन
मॅगझिनच्या कव्हर वरून समजलं की मुलगी एक पॉर्न स्टार मॉडेल आहे.
Published
2 years agoon
By
Kokanshaktiअमेरिका : अनेक जण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी कुटुंबाच्या विरोधात जातात. काही जण स्वप्नपूर्ण करून कुटुंबासमोर स्वतःला सिद्ध करून दाखवतात. पण काहींनी पाहिलेले स्वप्न फार महागात पडतात. असचं काही घडलं आहे अमेरिकेतील क्रिश्चन मॉडेल एडिसन सिंससोबत. एडिसनच्या सागंण्यानुसार, तिच्या आईने तिचा न्यूड फोटो एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर पाहिला. ज्यानंतर तिच्या कुटुंबाला एडिसन पॉर्न स्टार असल्याचं कळालं.
एडिसनच्या कामाबद्दल सर्वांना माहिती झाल्यानंतर तिच्या एक्स-रेटेड कामामुळे चर्चेने बाहेर काढल्याचा दावा देखील एडिसनने केला आहे. ख्रिश्चन मॉडेल एडिसन सिन्स म्हणते की, मी काय करत आहे हे लोकांना समजल्यानंतर तिला धार्मिक समुदायातून काढून टाकण्यात आले. टेक्सास, अमेरिकेतील या मॉडेलने माहिती दिली आहे की वयाच्या 19 व्या वर्षापासून त्याने पॉर्न चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
मॉडेल तिच्या कामाबद्दलची माहिती कुटुंबापासून लपवू शकली नाही. एक दिवस जेव्हा एडिसनच्या आईने एका मॅगझिनचे कव्हर पेज पाहिले तेव्हा आईला मुलीच्या कामाची माहिती मिळाली. एडिसनच्या मते ही चूक तिच्या उत्साहामुळे झाली. ती तिच्या पहिल्या मॅगझिनच्या कव्हर पेजबद्दल इतकी उत्साहित होती की तिने मॅगझिनची एक कॉपी मागताना तिच्या घराचा पत्ता दिला होता.
एडिसन पोर्न स्टार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिचे पालक घाबरले. मॉडेलनुसार, त्याचे कुटुंब अतिशय धार्मिक स्वभावाचे आहे. मॉडेल देखील अतिशय धार्मिक वातावरणात वाढली आहे. संपूर्ण कुटुंब दर रविवारी आणि बुधवारी चर्चला जायचे. मॉडेलला मोबाईल फोन, मेक-अप करण्याचीही परवानगी नव्हती, एवढेच नाही तर मित्रांसोबत फिरण्यास देखील बंदी होती.
परंतु मॉडेलला लहानपणापासूनच इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छा होती. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एडिसन म्हणते की तिने 9 वर्षांची असताना पेंटहाऊस पॉर्न बुक मागवली आणि ती कुटुंबाच्या सर्व निर्बंधांना न जुमानता घराबाहेर पडली. महत्त्वाचं म्हणजे एडिसनच्या वडिलांना तिच्या कामाबद्दल अद्यापही काही कल्पना नाही.