वायरल

निसर्ग चक्रीवादळामध्ये अडकलेल्या जहाजाचे थरारक दृश्य

रत्नागिरीतील मिरया बंदराच्या जवळच एक जहाज अडकलेल होत

काही दिवसापासून चर्चेत असलेल “निसर्ग चक्रीवादळ” हे कोकण किनारपट्टीवर येऊन धडकलय. वादळाची पूर्व सूचना असल्यामुळे परिस्थिति तशी नियंत्रणात आहे. असे असले तरी निसर्गाच्या प्रलयापुढे कोणाच चालत का?

निसर्ग चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे, त्याच खवळलेल्या समुद्रात रत्नागिरीतील मिरया बंदराच्या जवळच एक जहाज अडकलेल होत. त्याचाच थरारक विडियो Instagram वरती konkan_bhumi या पेज ने अपलोड केला आहे.

या जहाजाला बचवण्यात यश आल असून आता हे जहाज आता मिरया बंदरात बांधून ठेवल आहे. जहाजावर एकूण १३ खलाशी होते, त्यांना ससुखरूप बाहेर काढण्यात आलंय.

फोटो क्रेडिट : konkan_bhumi (Instagram)

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close