‘वेंकीज’मुळे पोल्ट्री व्यावसायिकांना चांगले दिवस येतील : अमोल भिसे
[ad_1]
कुडाळ : कोंबडी व्यावसायिकांना चांगला हमी भाव मिळणे गरजेचे आहे. ह्यासाठी विशाल परब यांनी प्रयत्न करावेत. मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून माणगाव खोरात वेंकीज कंपनीचे स्लोटर हाऊस व हॅचरीज उत्पादन सारखे प्रकल्प आणण्यासाठी युवा नेते विशाल परब यांनी जे प्रयत्न सुरू केलेत .यामुळे विशाल परब यांना मी खरोखरच धन्यवाद देत आहे. असे मत आपल्या भाषणात पोल्ट्री उद्योजक अमोल भिसे यांनी व्यक्त केले.गोठोस येथील पोल्ट्री व्यावसायिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
Post Comment