सिंधुदुर्ग4 years ago
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात चालक पोलीस शिपाई पदांसाठी 13 ऑक्टोबरला लेखी परीक्षा
जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 20 चालक पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी 13 ऑक्टोबर रोजी कुडाळमधील संत राऊळ महाराज विद्यालय, कुडाळ हायस्कूल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज,...