देश1 year ago
आंब्याचा मोहोर वाढवायचा आहे मग कोकण कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या ह्या गोष्टी आमलात आणा
मध्यंतरीचा (Untimely Rains) अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्वाधिक नुकसान हे (Mango Fruit Crop) आंबा आणि द्राक्ष बागांचे झाले होते. आंब्याला मोहोर लागण्याची प्रक्रियाच मंदावली होती....