Connect with us

देश

Bank Holiday January 2021: जानेवारी महिन्यात बँका ‘या’ दिवशी बंद राहतील

Published

on

[ad_1]

January 2021 Bank Holiday List : बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्यांचा (Bank Holiday)  परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्या माहिती असणे गरजेचं आहे. बँकेशी संबंधित आवश्यक कामं असतील तर ती लवकर करुन घ्या कारण या आठड्यात 11 ते 16 जानेवारी दरम्यान म्हणजे सलग पाच दिवस बँक  बंद असणार आहेत.  तर जानेवारी महिन्यात 16 सुट्टया असल्याने 30  पैकी 16 दिवस बँक बंद राहणार आहे

या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्यात 16 दिवसांची सुट्टी असेल. या 16 सुट्ट्यांमध्ये पाच रविवार साप्ताहिक सुट्टीचा समावेश आहे, तर दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे.

या दिवशी बँका बंद राहतील  (Bank Holidays List)

11 जानेवारी – मिशनरी दिवस मिझोरम
12 जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती (कोलकाता)
14 जानेवारी – मकर संक्राती
15 जानेवारी – पोंगल (आंध्र प्रदेश, तामिळनाडू)
16 जानेवारी  – साप्ताहिक सुट्टी

पुढील सुट्टया

18 जानेवारी – थाईपुसम उत्सव (चेन्नई)
22 जानेवारी – चौथा शनिवार
23 जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी- रविवार

दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी काम बंद

दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेचे कामकाज बंद असते.

रविवारी बँक बंद

महिन्याच्या प्रत्येक रविवारी बँका बंद असतात. जानेवारी महिन्यातील 2, 9, 16, 23 आणि 30  जानेवारील देशातील सर्व शहरातील बँका बंद राहणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्या एकूण 16 दिवस बँक बंद असणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *