Published
5 months agoon
By
Kokanshakti<p>पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये रोजगार मेळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ७५ हजार बेरोजगारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. केंद्र सरकारच्या १० लाख नोकऱ्यांच्या घोषणेमधील पहिल्या टप्प्यात ७५ हजार नोकऱ्या देण्यात आल्यात.</p>