भूताच्या सीरियल मधील हिरोईनचा भन्नाट लूक पाहून भारावून जाल…
भूताची सीरियल म्हटली की नक्कीच तुमच्या मनात ‘ रात्रीस खेळ चाले” ही मालिका आली असेल. पण आज आम्ही एका दुसऱ्या मालिकेतील अभिनेत्री बद्दल बोलत आहोत.
मालिकेमध्ये तिचा साधा सरळ स्वभाव दाखवला आहे, आणि एका मध्मवर्गीय कुटुंबातील मुली प्रमाणे ती आपणास मालिकेत पाहायला मिळते. पण खऱ्या आयुष्यात ती खूप ड्याशिंग आणि बोल्ड दिसते.
आम्ही बोलत आहोत ती म्हणजे सांग तू आहेस ना… या मालिकेतील डॉक्टर वैभवी ची भूमिका साकारणारी म्हणजेच आपली लाडकी अभिनेत्री शिवानी रांगोळे.
हे ही वाचा – बिकीनी आणि शॉर्ट ड्रेस आऊटफिटमुळे व्हायरल होतोय उर्फी जावेद प्रत्येक फोटो…
फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे (इंस्टाग्राम)
Post Comment