देश2 years ago
IMPS Transfer Limit: आता थेट ५ लाखांपर्यंत करता येणार आयएमपीएस, RBI ने व्यवहाराची मर्यादा २ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली
IMPS Transfer Limit: भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी आयएमपीएस IMPS व्यवहाराची मर्यादा 2 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर...