देश2 years ago
चेहऱ्याचा रंग बदलतोय, सूज येतेय, तर वेळीच सावध व्हा; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीचे 5 संकेत
[ad_1] मुंबई: अलिकडच्या धाकधुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचं दिसतंय. विशीतील आणि तिशीतील तरूणांमध्येही हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे. हृदयविकार म्हणजे हर्ट अटॅकमध्ये...