सिंधुदुर्ग2 years ago
आचरा हिर्लेवाडी समुद्रात मासेमारी पात नौका उलटून तिघांचा मृत्यू…
[ad_1] एक खलाशी बचावला ; सर्जेकोट गावावर शोककळा… मालवण, ता. १९ : तालुक्यातील सर्जेकोट येथून न्हय मासेमारीला गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात दाट धुक्यामुळे...