क्रिडा1 year ago
संडे हो या मंडे रोज खाईन मिसळ म्हणत सचिन तेंडुलकरने मिसळ पाववर मारला ताव, व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला खाद्यप्रेमी असे म्हणून देखील ओळखले जाते. त्याने अनेकवेळा मुलाखती दरम्यान आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले...