साहित्य3 years ago
शिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी
दुर्गा देवी, खारेपाटण आपल्या प्राचीन, पवित्र आणि सर्वसमावेशक अशा हिंदुधर्मात जीवनातील प्रत्येक अंगाचे व्यवस्थित आणि परिपूर्ण असे विवेचन केलेले आढळते. मनुष्य जन्मापासून ते केवळ त्याच्या मृत्यूपर्यंतच्या...