देश9 months ago
एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात
अहमदाबाद | १२ जून २०२५ — एअर इंडियाच्या एआय १७१ या लंडन गॅटविककडे जाणाऱ्या प्रवासी विमानाचा आज दुपारी अहमदाबादमधून उड्डाण करताच काही मिनिटांत भीषण अपघात झाला....