ब्लॉग1 year ago
फक्त टाटा आणि अदानी आता देशाला विजेच्या संकटातुन बाहेर काढू शकतील…
कोळसा उत्पादनात आघाडीच्या देशांपैकी एक म्हणून भारताचं नाव घेतलं जात. पण गेल्या काही दिवसांपासून भारतालाचं कोळश्याचा तुटवडा जाणवतोय. देशांतर्गत कोळसा साठा संपत चाललाय. यासाठी सरकारने काही...