ब्लॉग8 months ago
अंडी जास्त खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या खरी माहिती!
आरोग्यासाठी अंडे फायदेशीर की धोकादायक? अंडं हे प्रथिनांचा (Protein) उत्तम स्रोत मानले जाते. सकस नाश्ता म्हटला की अंड्याचा उल्लेख हमखास होतो. मात्र, अंडी प्रमाणाबाहेर खाल्ली तर...