वायरल6 years ago
निसर्ग चक्रीवादळामध्ये अडकलेल्या जहाजाचे थरारक दृश्य
काही दिवसापासून चर्चेत असलेल “निसर्ग चक्रीवादळ” हे कोकण किनारपट्टीवर येऊन धडकलय. वादळाची पूर्व सूचना असल्यामुळे परिस्थिति तशी नियंत्रणात आहे. असे असले तरी निसर्गाच्या प्रलयापुढे कोणाच चालत...