Connect with us

ब्लॉग

व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे हे आश्चर्यकारक फा’यदे जाणून घ्या.. घनदाट केस, चेहरा उजळ, डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब.. अनेक अभिनेते सुद्धा करतात याचा वापर..

Published

on

benefits of vitamin e capsule

[ad_1]

आज आम्ही तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगणार आहोत. विटामिन ई कॅप्सूल आपल्याला खूप उपयुक्त आहे. विटामिन ई कॅप्सुल्स आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फा’यदेशीर आहे. या कॅप्सूल पासून तुम्ही तुमच्या त्वचेचे संरक्षण करू शकता त्याचबरोबर ओठांच्या मुलायम देखील करू शकता. त्यामुळे ओठांना पडलेल्या भेगा इ पूर्णपणे कमी होते.

या कॅप्सुल्स डोळ्यांना देखील खूप उपयुक्त आहेत. डोळ्याखाली आलेल्या काळा वर्तुळांना घालवण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो. तसेच स्ट्रेच मार्कस ना देखील कमी करू शकतो. विटामिन ई कॅप्सूल चे खूप फायदे आहेत. विटामिन कॅप्सूल चे फायदे समजून घेतल्यानंतर तुम्ही दंग व्हाल.

फक्त वीस रुपयात फ्रेश चेहरा घनदाट केस आणि त्वचा ही सुरळीत व योग्य मिळेल. आपण सुंदर दिसण्यासाठी खूप महागडी क्रीम्स , स्प्रे, शाम्पू, त्याचबरोबर खूप महागड्या पावडर देखील वापरतो. त्याचा परिणाम आपल्या आपल्या त्वचे सोबत केसांवर ही होतो. ते फार केमिकलयुक्त असतात. आणि खूप पर महागही असतात.

कमी खर्चात सर्वांना परवडेल अशी उपयुक्त माहिती तुम्हाला आम्ही आज देणार आहोत. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यँत ही माहिती वाचा . या दिलेली उपाय नक्कीच एकदा तरी प्रयत्न करून बघा. आणि तुमच्या खूप छान छान कमेंट्स आम्हाला नक्की कळवा. विटामिन ई कॅप्सूल ची साधारण वीस रुपयांना मेडिकल व केमिस्ट स्टोअर मध्ये मिळते. तुम्ही फक्त इतकेच करा. एक कॅप्सूल घ्या.

स्वच्छ धुतलेल्या हाताने एक पिन घ्या. व या प्रकारे की फोडा. त्या मधील जेल एका चमच्यात किंवा एका बाऊलमध्ये काढून घ्या. त तुम्ही नितीन जैन त्वचा व केसांना अगदी सहजपणे त्वचेला व केसांना लावू शकता. अजून सुरळीत होण्यासाठी त्या जेल मध्ये मिक्स करून त्वचेला व केसांना लावा. ही पद्धत खूप सोपी होईल.

ऑलिव ऑइल नसेल तर तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. विटामिन ई मध्ये आढळणारे अँटीऑक्साईड्स त्वचेसाठी व केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. याच्या सौंदर्यवर्धक फायद्यासाठी लेडीज पार्लर यामध्ये खूप उपयोग होतो. फेशियल हेअर ट्रीटमेंट, मॅनिक्युअर यासाठीदेखील कॅप्सूल चा उपयोग होतो. कॅप्सुल्स कोणत्या प्रकारे व कोठे वापरले जातात त्या बद्दल थोडीशी माहिती घेऊ.

विटामिन ई कैप्सूल चा ओठांसाठी खूप उपयोग होतो. जर तुमचे पोट फा’टले असतील किंवा तुमच्या ओठांना भेगा पडले असतील तर तुम्ही विटामिन कॅप्सूल वापरू शकता त्यामुळे ओठ मुलायम आणि नाजूक होतील. आपले ओठ सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर विटामिन ई कॅप्सूल च्या जेलने मसाज करून घ्या. बदाम तेलात मिसळून उपयोग केले तर उत्तमच.

त्याचा फायदाही खूप मोठा आहे. रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्यास तुमचे ओठ सुंदर आणि मुलायम दिसतील. ओठ रंगाचे गुलाबी
रंगाचे होतील. विटामिन ई कैप्सूल चेहऱ्यासाठी वापरतात. विटामिन ई याला स्किन विटामिन म्हटले जाते. यामध्ये त्वचा निरोगी राहण्याचे गुणधर्म आहेत.

चेहऱ्यावर येणारे मुरूमे, दाग काळसर पणा , काही वर्तुळे, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या व त्वचेच्या काही समस्या कॅप्सूल अगदी सहजपणे ठीक करू शकतो. हे आपल्या त्वचेला मॉइस्चरायझर व हायड्रेड ठेवते. त्यामध्ये अँटी ऑक्साईडखूप प्रमाणात असतात. त्यामुळे मृत त्वचेला ते काढून टाकतात. त्वचेवर व चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या पासून तुम्हाला कायमची सुटका मिळते.

सुरकुत्या जाण्यासाठी तुम्ही१ चमचा दही, १ चमचा मध आणि १ चमचा लिंबू रस मिक्स करून हा मास्क बनवून अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा. अर्धा तासानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. अलगद कॉटन कापडाने चेहरा पुसून घ्या. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही नक्की हा प्रयोग करून पहा. तुमचा चेहरा नक्की उजळेल. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील.

डोळ्यांभोवती किंवा डोळ्यांसाठी काळी वर्तुळे असतात त्यासाठी देखील विटामिन कॅप्सूल खूप फायदेशीर आहे. विटामिन ई कैप्सूल सी क्रीम यांचे मिश्रण डोळ्याखाली लावा. त्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे निघून जातील, डोळे खूप सुंदर दिसतील. केसांसाठी विटामिन ए कॅप्सूल खूप फायदेशीर आहे.

कॅप्सूल केसांमध्ये मसाज केल्यामुळे केस मजबूत होतात व केसांमधील कोंडा निघून जातो केस गळणे पूर्णपणे थांबते. केस सिल्की आणि केसांची वाढ होते. नका साठी देखील विटामिन ई कैप्सूल चा खूप उपयोग होतो. खूप मुलींना लांब नखे वाढवायला आवडतात. पण कामे करताना ती तु टू शकतात.

ती मजबूत व लांब होण्यासाठी विटामिन ई कैप्सूल व बदाम बदाम तेल एकत्र नखावर लावू शकता. त्यामुळे नखाची वाढ होते. विटामिन कॅप्सूल स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. स्ट्रेच मार्क ही समस्या प्रसूतीनंतर उद्भवते. त्यासाठी नारळ तेल व विटामिन ई कैप्सूल यांचे मिश्रण त्यावर लावा. त्यामुळे दाग त्वरित जातील.

पायाच्या टाचांना पडणाऱ्या भेगा कमी करण्यासाठी देखील बदाम तेलात विटामिन कॅप्सूल करून मिक्स करून आपल्या भेगांना लावू शकतो. त्यामुळे भेगामध्ये होणारा दाह कमी होतो. त्याचबरोबर पाय देखील सुंदर होतात. पडणाऱ्या वेगही कमी होतात . याचा खूप फायदा होतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *