केस गळता आहेत? फक्त एका आयुर्वेदिक उपायाने कायमचे बंद होईल.. केस घनदाट, मुलायम, मजबूत बनतात..
[ad_1]
मित्रांनो, केसांची काळजी कशी घ्यायची, केस सतत गळण्याची कारणे कायकाय असू शकतात याची चिंता सर्वांनाच भेडसावत असते. कारण केस हे सौं द र्या त आणखीन भर टाकतात त्यामुळे पुरुष असो किंवा महिला, मुलायम आणि चमकदार केस हे सर्वांनाच आवडतात.
त्यामुळे केसांवरती उपाय करण्याआधी आपण हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे की केसांची निगा कशी राखायची. त्यामुळे केस ग’ळतीची कारणे आणि निगा कशी राखावी हे अंमलात आणल्या नंतर जो काही उपाय आपण केसांसाठी करू तो पूर्णपणे लाभदायी ठरतो. केसगळतीचे दोन मुख्य कारणे आहेत. केसांची योग्य काळीज न घेणे आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणे.
जर तुम्ही केसांची योग्य ती काळजी घेत असाल तरीही केस ग’ळतीची समस्या असेल तर याचा अर्थ हा होतो की, तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. आजकाल लोकांचं खाणं-पिणं आणि लाइफस्टाइल फार बदलली आहे. ज्यामुळे केसांच्या विकासासाठी आवश्यक विटामिन आणि प्रोटीन्स शरीराला मिळत नाहीत.
विटामिनच्या कमतरतेमुळे केसांना दोन तोंड फु-टणे, केस तु-टणे आणि केस ग’ळती सुरू होते. त्यामुळे आहारात तुम्ही संत्री, लिंबू, जांभळं, कलिंगड आणि टोमॅटोचा समावेश करावा. केस ग’ळतीची आणखीन कारणे देखील असू शकतात, जसे की अनुवंशिकता, एखादा दीर्घ आ’जार असेल तर त्यामुळे औ’षधांचा परिणाम केसांवर होतो व केस कमी होतात, प्रदूषणामुळे देखील केस ग’ळती होत असते.
त्यामुळे केसात कोंडा होणे,केस कोरडे पडणे, भरपूर केमिकल युक्त अशा तसेच सतत बदलणारे शॅम्पू वापरणे, झोप व्यवस्थित न होणे, केसांना पोषक असे तेल वापरणं बंद करणे ही देखील काही कारणे आहेत ज्यामुळे केस ग’ळतात. केमिकल युक्त असणाऱ्या तेलांचा अथवा शॅम्पू वापरण्या ऐवजी हा एक आयुर्वेदिक उपाय जर तुम्ही कराल तर तुमचं केसांचं आ’रोग्य नक्कीच वाचेल.
त्यामुळे तुमचे केस जर खूप पातळ असतील तर ते दाट होतील, काळेभोर होतील, केसातील कोंडा नाहीसा होईल मुख्य म्हणजे संपूर्ण केसगळती थांबेल. असा हा आयुर्वेदिक उपाय ज्यामुळे केसांचं आ’रोग्य राखलं जाईल. सेसा आयुर्वेदिक हेअर ऑइल जे कोणत्याही आयुर्वेदिक शॉप मध्ये किंवा मे’डिकल मध्ये सहज मिळेल.
हे तेल यासाठी उपयुक्त आहे जे 5000 वर्षांपूर्वी ज्ञात असणाऱ्या आयुर्वेदिक ज्या वनस्पती असतात त्यांचा वापर केला आहे. त्यामुळे केस ग’ळती फक्त थांबणार नाही तर केस वाढतील सुद्धा. अकाली केस पांढरे होणे ही समस्या देखील पूर्ण बंद होईल व नैसर्गिकरित्या केस काळे व लांबसडक बनतील.
सेसा ऑइल सुमारे 18 आयुर्वेदिक तत्त्वानी युक्त आहे. इतकेच नव्हे तर एक दोन नव्हे तर 5 वेगवेगळ्या तेलांच हे मिश्रण आहे. जसे की तीळ, लिंबू, नारळ इ तेल. फक्त सेसा ऑइलच आयुर्वेदिक नसून सेसा शॅम्पू देखील पूर्ण 17 आयुर्वेदिक तत्त्वांनी युक्त आहे, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
केस धुण्या अगोदर आदल्या रात्री किमान 5 ते 6 तास आधी केसांना त्याच्या मुळांना तेलाने अलगद मालिश करा. त्यामुळे याची पोषक तत्वे केसांना मिळतील. केसांवर परिणाम करतील. आठवड्यातुन 2 वेळा असे सलग 3 महिने हा उपाय करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
[ad_2]
Post Comment