श्री रामेश्वर प्रतिष्टान मिठबांव आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण येथे पाहा!
दर वर्षीप्रमाणे यंदाही श्री रामेश्वर प्रतिष्टान मिठबांव पुरस्कृत बाजारपेठ मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. देवगड तालक्यातील मोठ्या स्पर्धेपैकी एक अशी ही स्पर्धा आहे. जर काही कारणास्तव आपण ही स्पर्धा प्रत्यक्ष रित्या पाहू शकत नसाल तर त्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून खालील लिंक ओपन करून पाहू शकता
Post Comment