क्रिडा2 years ago
युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू
रशियाने युक्रेनवर आक्रमण करून (रशिया-युक्रेन युद्ध) एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. याठिकाणी अजूनही लढाई सुरू आहे. दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिक मरण पावले आहेत, तर अनेक निष्पाप...