क्रिडा3 months ago
‘त्याला देशाबद्दल काहीच वाटत नाही’; मुलाच्या जन्मावरुन बुमराहवर सडकून टीका; धोनीचं मात्र कौतुक
Fans Slam Jasprit Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुत्ररत्नप्राप्ती झाली आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशनने सोमवारी (4 सप्टेंबर 2023 रोजी) मुंबईमधील खासगी रुग्णालयामध्ये गोंडस मुलाला...