क्रिडा2 years ago
दोन नवीन IPL संघांची घोषणा… ही दोन शहरे बीड प्रोसेस मध्ये आघाडीवर
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील आजचा दिवस मोठा आहे. दुबईत आयपीएलच्या दोन नव्या संघांसाठी निविदा सादर करण्यात आल्या आहेत. जगभरातील व्यापारी गटांपैकी एक असलेला अदानी ग्रुप...