ज्या ब्रिटीश कंपनीने भारतावर 250 वर्षे राज्य केलं, आज त्याच कंपनीचा मालक भारतीय
[ad_1] India: ऑगस्ट महिना सुरू झाला आहे… आणि याच महिन्यात भारताला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947 ला भारत शतकानुशतकं चालत आलेल्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताच्या (India) स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जर…