देश8 months ago
New Packaging Rules : दूध, चहा, बिस्कीटांसोबत एकूण 19 वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी नवे नियम, जाणून घ्या…
दैनंदिन वापरातल्या दूध, चहा पावडर, बिस्कीट, खाद्यतेल, पीठ, पाण्याची बाटली, डाळ, ब्रेडसारख्या पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी नवी नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार निर्मिती कंपन्यांना एमआरपीसोबतच वस्तूचे प्रति युनिट...