सिंधुदुर्ग2 years ago
१० विरुद्ध ०७ मतांनी विजय संपादन करून शितल आंगचेकर बनल्या वेंगुरला नगर परिषदेच्या नूतन उपनगराध्यक्ष
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी नगरपरिषदेच्या विशेष सभेत हात वर करून घेण्यात आली पोटनिवडणूक. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होतेय उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन व ऑफलाईन घेण्यात...