क्रिडा4 years ago
सीएसकेविरुद्ध १९ चेंडूत तूफानी अर्धशतक झाळकवणाऱ्या यशस्वीला धोनीकडून ‘ग्रेटभेट’
शनिवारी (०२ ऑक्टोबर) अबु धाबीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने ७ विकेट्स राखून...