देश3 years ago
दोन दिवसांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या, देशातील सर्वाधिक दर मुंबईत
Petrol Diesel Price Hike : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. यापूर्वी बुधवारी आणि मंगळवारी तेलाच्या किमती स्थिर होत्या. आज राजधानी...