एशियन गेम्ससाठी भारतीय कबड्डी संघाची घोषणा, महाराष्ट्राचे दोन वाघ सामील, परदीपला डच्चू
[ad_1]
भारतीय पुरुष संघात दिग्गज खेळाडूंपैकी कोणालाही संधी मिळालेली नाही. ट्रायल्समध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरलेले दीपक हुडा व परदीप नरवाल यांना संघात आपली जागा बनवण्यात अपयश आले. महाराष्ट्राचा युवा रेडर आकाश शिंदे हा प्रथमच भारतीय संघाची जर्सी परिधान करताना दिसेल. त्या व्यतिरिक्त अस्लम इनामदार हा देखील महाराष्ट्राचा खेळाडू या संघात सामील आहे. महिला संघात महाराष्ट्राच्या स्नेहल शिंदे व सोनाली शिंगटे खेळताना दिसतील.
एशियन गेम्ससाठी भारतीय पुरूष संघ:
पवन सेहरावत, सुनील कुमार, अस्लम इनामदार, अर्जुन देशवाल, नवीन कुमार, सुरजीत सिंह, परवेश मलिक, नितेश कुमार, नितिन रावल, विशाल भारद्वाज, सचिन तंवर आणि आकाश शिंदे.
एशियन गेम्ससाठी भारतीय महिला संघ:
अक्षिमा, ज्योती, पूजा, पूजा कुमारी, प्रियांका, पुष्पा, साक्षी कुमारी, रितू नेगी, निधी शर्मा, सुषमा शर्मा, स्नेहल शिंदे आणि सोनाली शिंगटे
(India Kabaddi Squads Annouced For Asian Games Aakash Shinde Maiden Call Up)
[ad_2]
Post Comment