×

हे ४ पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर तुमची किडनी वेळेआधीच खराब होईल

हे ४ पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर तुमची किडनी वेळेआधीच खराब होईल

[ad_1]

नमस्कार मित्रांनो, सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आ-रोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे श रीरातील अनेक अवयव डॅमेज होतात. नकळतपणे वाढत्या वयात किडनी, हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. श-रीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते.

आ-रोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे वि का र जडतात आणि जीवन त्रा-सदायक होऊन बसते. आपले शरीर काही संकेत देते, आंतररचना काही वेगळी लक्षणे दाखवते त्यावेळी अं त र्ग त बिघाड काहीतरी झालीय हे नक्की समजते.

आपल्या विभिन्न आहार प्रवृतींमुळे आपल्याला त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतात. घरातील असे काही पदार्थ जे आपण सेवन केल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपली किडनी खराब होते. किडनीच्या समस्या निर्माण होतात. ही गोष्ट फारच गं भी र आहे.

किडनी हा श-रीरातील महत्वाचा अवयव आहे. कारण हृदयाला रक्तप्रवाह होण्याआधी किडनीमधून फि ल्ट र केलं जातं. किडनी मुत्राच्या माध्यमातून श-रीरातील टॉ क्सि न्स ना बाहेर टाकते. मसालेदार पदार्थ जिभेला चटकदार लागतात खरे, परंतु प्रमाणापेक्षा जास्त जर आपण मसालेदार पदार्थांचे सेवन केले तर त्याचा घातक परिणाम आपल्या किडनीवर होतो.

किडनी हळूहळू खराब होते व ती शेवटी बद्दलण्याशिवाय पर्याय राहत नाही, म्हणून ती वेळ येऊ द्यायची नसेल तर तुम्ही हे पदार्थ सेवन करणे टाळा. तसेच खूप लोकांना गोड पदार्थ खाण्याची आवड असते.

घरातील किंवा बेकरी प्रॉ ड क्ट असो खूप गोड खाल्याने जशी रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते त्याच पद्धतीने श-रीरात साखरेचे व सोडियम चे प्रमाण वाढून त्याचा परिणाम किडनी वरती होतो व तुमचे खाण्याचे प्रमाण जास्त असेल तर लवकरच किडनी निकामी होते.

दारूमुळे कोणताच फा-यदा माणसाला नाही, बऱ्याचदा असं होतं की सतत दारू प्यायल्याने लिव्हर खराब होते, ते फुटते पण इतकेच नाही तर तुमची किडनी रक्त फिल्टर करण्याचं बंद करते ज्यामुळे शरीर खूप मोठ्या रोगांचे शिकार बनते. त्यामुळे दारू पिणे कटाक्षाने टाळा.

काही गोष्टी ज्या तुम्हाला अं त र्ग त डॅ मे ज करतात असे काही पदार्थ तुम्ही बिलकुल खाऊ नका. खूप लोक बऱ्याचदा पेन कि ल र खातात, हा जरी तात्पुरता उपाय असला तरी पूर्ण चुकीचे आहे, कारण तुमचे श रीरातील किडनी वरती या गोळ्या परिणाम करतात त्यामुळे किडनी फेल होते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

[ad_2]

1 comment

Post Comment