दही आवडतय..? मग दह्यासोबत या वस्तू खाल्ल्यात तर पडेल खूपच महागात; काय आहे त्या मागील कारण
[ad_1]
आपल्या सर्वांना दुधापासून बनवलेले पदार्थ खूपच आवडत असतात. दुधापासून जे पदार्थ बनवले जातात आईस स्क्रीम, रस मलई, पेढा ,बर्फी ,खवा आणि दही असे अनेक दुग्धजन्य पदार्थ आपण खात असतो. हे पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एखादा व्यक्ती असेल की त्याला दुधापासून बनवलेले पदार्थ अजिबात आवडत नाही.
तुम्हाला सुद्धा दुधाचे पदार्थ आवडत असतील तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु अनेक जण दुधाचे पदार्थ खात असताना एक मोठी चूक करतात. अनेकदा दुधापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच दही सोबत वेगवेगळे पदार्थ सुद्धा खातात जर तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर आत्ताच सावधान व्हा… अन्यथा तुम्हाला ही चूक महागात पडू शकेल .ही नेमकी गोष्ट कोणती आहे ? चुक कोणती आहे ? चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
दही हा सर्वांच्या आवडीचा आणि नित्य खाल्ला जाणारा पदार्थ आहे. दही मध्ये कॅल्शियम आणि लॅक्टिक ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात पण जर दही मध्ये काही पदार्थ असे आहेत की दही आणि ते पदार्थ जर आपण मिळून खाल्ले तर निश्चितच तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. असे कोणते पदार्थ आहेत जे दह्याबरोबर जर खाल्ले तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात तर सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे दही तूर डाळ, उडदाची डाळ कधीही एकत्र खायची नाही.
एकत्र दही व उडदाची डाळ जर आपण एकत्र खाल्ली तर त्यामुळे पोटामध्ये गॅस होतो आणि पचनाच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून दही आणि उडदाची डाळ कधी एकत्र पाहिजे नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे केळी आणि दही. केळी आणि दही कधीही एकत्र खायची नाही जर तुम्ही असे केले तर हत्ती रोग किंवा फाइलेरिया होण्यासाठी त्यासाठी पोषक वातावरण आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकते.
तसेच मासे आणि दही जर आपण एकत्र खाल्ले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला शरीरावर होताना दिसतो आणि त्यामुळे तुम्हाला कोड फुटणे सारखे समस्या निर्माण होतील. शरीरामधल्या ज्या रंग पेशी आहेत ते हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने निघून जातात आणि त्यामुळे आपल्या अंगावर पांढरे चट्टे निर्माण होतात.
आयुर्वेदामध्ये शास्त्रात सुद्धा सांगण्यात आलेले आहे की हे पदार्थ आपल्याला एकत्र खायचे नाही अन्यथा आपल्या शरीरातील र”क्त पेशी यांची कमतरता निर्माण होते आणि त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम सुद्धा जाणवू लागतात.
इडली डोसा आणि दही एकत्र खाऊ नये.हे पदार्थ बनिण्यासाठी जे पीठ बनवतात ते आंबवून बनवलेले असतात पण तरीसुद्धा दही आणि डोसा जर एकत्र खाल्ले तर आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून हे पदार्थ दही सोबत एकत्र खाऊ नये त्यानंतर दही आणि आंबा कधीही एकत्र खाऊ नये. आंबा हा गरम असतो आणि दही थंड असते आणि जर या दोन्ही गोष्टींना जर तुम्ही एकत्र खाल्ले तर याचे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते त्याच पद्धतीने दही आणि दूध एकत्र कधी खाऊ नये.
जर तुम्ही दोन्ही एकत्र खाल्ले तर तुमच्या शरीरावर त्याचे घातक परिणाम होतील कारण या दोन्हीमुळे विष तयार होते.जर तुम्हाला हे दोन्ही पदार्थ खायचे असतील तर या सांगितलेल्या कुठलेही दोन्ही पदार्थ तसेच या दोन्ही मध्ये कमीत कमी दोन तासाचा अंतर पाहिजे.दोन तासांपेक्षा जास्त अंतर ठेवून हे पदार्थ खाल्ले तर त्याचे काही परिणाम होत नाही म्हणून हे दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोकणशक्ती याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत सल्ला घ्यावा.
[ad_2]
Post Comment