मनोरंजन

नोरा फतेहीचा बॉयफ्रेंड malaika arora सोबत झाला रोमॅन्टिक, व्हिडीओ व्हायरल

Published

on

[ad_1]

मुंबई : India’s Best Dancer 2 च्या मंचावर नेहमीच स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहायला मिळतात. एकापेक्षा एक दमदार डान्स परफॉर्मन्स या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळतात. स्पर्धकांसह परिक्षक देखील डान्स करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

यंदाच्या सीजनमध्ये मलायका अरोरा, टेरेन्स आणि गीता मांशोचे परिक्षक आहेत. या शो जज करत असताना ते देखील स्पर्धकांसोबत मजामस्ती करताना दिसतात.

पण याआधी अभिनेत्री नोरा फतेही टेरेन्स आणि गीता मांसोबत शोचं परिक्षण करत होती. त्यामुळे दोघांचे अनेक रोमान्टिक परफॉर्म्नस पाहायला मिळाले. सोबतच शोमध्ये या दोघांची केमिस्ट्री बघता या कपलच्या डेटींगच्या चर्चा ही सुरु झाल्या.

टेरेन्स आणि नोरा हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यानच आता टेरेन्सचा नोरा नव्हे, तर एका अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Advertisement

India’s Best Dancer 2 मध्ये आता मलायका आणि टेरेन्स यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. नुकताच दोघांनी एक रोमॅन्टिक डान्स परफॉर्मन्स केला होता. या व्हिडिओमध्ये मलायकाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

नोरा फतेहीनंतर आता मलायका अरोरा या शोमध्ये आपल्या डान्सची जादू पसरवत असल्याचं दिसत आहे.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेंडिंग

Exit mobile version