सिंधुदुर्ग

सावंतवाडीत १५ ऑगस्टला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा…

Published

on

[ad_1]

सावंतवाडी,ता.१२: येथील बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जयप्रकाश चौक येथील शांतिनिकेतन महाविद्यालयाच्या पटांगणात १५ ऑगस्टला सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १० हजार, द्वितीय ५ हजार तर वैयक्तिक- उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, अष्टपैलू खेळाडू असे पारितोषिके आहे. तरी कबड्डी संघाने अधिक माहितीसाठी शैलेश गवंडळकर ९४२३८१९३७६, नवकिशोर गावकर ९४२०२६२००१ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त संघांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेंडिंग

Exit mobile version