देश1 year ago
शेअर मार्केटला ओमायक्रॉनचा फटका; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचा 5.80 लाख कोटी रुपयांचा चुराडा
मुंबई : ओमायक्रॉन व्हेरियंटचा फटका शेअर मार्कटला बसला असून सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सोमवारी एकाच दिवसात गुंतवणूकदारांना तब्बल...