क्रिडा2 years ago
ज्यांना पाठीशी घातलं त्यांनीच दगा केला, विराटची तक्रार करणाऱ्यांची नावे आली समोर, ऐकून धक्का बसेल
मुंबई : विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं. खेळावर ताण येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. पण कुठेतरी संघातील वादांमुळे अशाप्रकारचा निर्णय विराटने...