देश2 years ago
Petrol-Diesel Price Today : सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर
Petrol, diesel prices on November 11 : आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या (Crude Oil) किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. महिनाभर इंधन दरवाढीनं सर्वसामान्य जनतेला हैराण केलं...