देश11 months ago
देशाचा परकीय चलनाचा साठा दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर, राखीव साठा 524.52 अब्ज डॉलर
नवी दिल्ली: भारताच्या परकीय चलनाचा साठा गेल्या दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. भारताची मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच याबाबत आकडेवारी जारी केली...