देश2 years ago
कर्नाटक हापूस आणि अस्सल देवगड हापूस कसा ओळखाल? दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो?
पाडवा झाला की घरोघरी आंब्याच्या पेट्या यायला सुरुवात होते. फळांचा राजा वर्षातून २ महिनेच मिळत असल्याने त्याला देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. आंबा म्हणजे...