Connect with us

लाईफ स्टाईल

महाराष्ट्रातील उद्द्योग होऊ शकतात बंद..! कारण ऐकून व्हाल थक्क.

Published

on

kokanshakti

आज महाराष्ट्रात सरकार ने ग्रीन आणि ऑरेंज शेत्रात उद्योग धंदे सुरु करण्यास परवानगी काही अटींवर दिली आहे. तर सर्वात मोठी अट म्हणजे अपल्या कामगारांची जवळ रहण्याची सोय करावी व 50٪ कामगार आसवेत तर आजच्या घडीला महाराष्ट्र औद्योगिक (M I D C) परिसरात असणाऱ्या उद्योगांमद्धे १ ०% पेक्षा कमी लोकल कामगारांची भरती केली आहे.

त्याच कारण अस देत होते को लोकल माणसं काही कामाची नाहित, लोकल माणसं दादागिरी करतात. मग सफाई कामगार,सुरक्षा अधिकारी हे कसे लोकल चे चालतात तुम्हाला.
आज बऱ्याच कंपन्या बंद आहेत कारण, त्यामध्ये काम करणारे अधिक तर कामगार हे लाबून येतात, त्यामुळे ज्या कंपनीने लोकल कामगार भरती केली होती त्यांची ही अवस्था बिल्कुल नाही.

आज कोरोना आलाय पण हे दाखवुन दिलाय की. ज्या कंपनीने लोकल माणसाचा आदर केलय तिच कंपनी आज डोलत चालू आहे आणि ज्या कंपनीने लोकल म्हणजे तुच्छ ज्यानी ज्यानी बस भरुन भरुन दुरवरुंन कामगार आणले भरती केलेत.त्यांची आज सरकार ने परवानगी देऊन सुधा आज कंपनी बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

आज मोठ मोठ्या कंपन्या बंद आहेत रिलायंस, बॉम्बे डाइंग इत्यादी कारण एकच लोकल कामगारांना डावलने. आज ही वेळ आहे सर्व महाराष्ट्रतिल उद्योगपतीना विचार करण्याची की ज्या भागत आपण कंपनी चालवतो जिथून आपण करोडो रुपये कमावतोय तर आपली ही उतरदाईत्वा बनते की आपण ह्या भागला ह्या समाजाला काही देणे आहे ते लोकल भरतीतून करावे ही विनंती

‌- विशाल शिंदे, रसायनि,

Continue Reading
Advertisement
2 Comments

2 Comments

  1. Pingback: अर्जुन रामपालला का कार्जतला रहायला आवडत ✒ कोकणशक्ति

  2. Pingback: अर्जुन रामपालला का कर्जतला रहायला आवडत? ✒ कोकणशक्ति

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *