Connect with us

मनोरंजन

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवर शुटींग सुरु असतानाच बिबट्या आला अन्…; पाहा Video

Published

on

[ad_1]

Leopard On Sets Of Marathi TV Serial Set: मुंबईमध्ये या मालिकेचं शुटींग होतं त्या सेटवर 200 कर्मचारी काम करत असतानाच या बिबट्याने सेटवर प्रवेश केला. बिबट्या सेटवर शिरल्याचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केला आहे.

[ad_2]