Connect with us

ब्लॉग

‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात पा’गल झाली होती कंगना दिली होती हाताची न’स का’पण्याची ध’मकी..

Published

on

[ad_1]

सगळीकडेची झगमग, मीडिया, स्टारडम या सर्वातून काही क्षण निवांत कोणाची तरी साथ मिळावी. एका खास व्यक्तीच्या खांद्यावर डोकं ठेवून, शांत व्हावं; बाकी सर्व जग विसरून केवळ त्या क्षणांचा आनंद घेऊन स्वतःच्या मनाला सुखी करावी अशी, जवळपास प्रत्येकाचीच अपेक्षा असते. तशी इच्छा, सेलेब्रिटीजला देखील असते.

आपल्या एका खास व्यक्तीच्या जवळ जाऊन सर्व काही विसरून, केवळ शांत वेळ घालवावा असे त्या सेलेब्रिटीजला देखील वाटते. मात्र हे सुख सर्वांच्याच नशिबी येत नाही. काही खास व्यक्ती असतात, ज्यांना हे सुख लाभते. खास करून, बॉलीवूड सारख्या ठिकाणी असं खर प्रेम मिळणेच दुर्मिळ आहे. आणि ते खरे प्रेम एकतर्फी झाले तर, केवळ त्याचे रोमांचकारी किस्से समोर येतात.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, कंगना रानौत प्रेमाच्या बाबतीत, खरोखर दु’र्दैवीच ठरली. तिला ज्या कोणावर प्रेम झाले, त्याची साथ कधीच नाही मिळाली. कंगनाला सगळ्यात पहिले, शेखर सुमनचा मुलगा, अध्ययन सुमनवर प्रेम झाले. राज सिनेमामध्ये त्यांची केमिस्ट्री बघून, त्या दोघांचे एकमेकांवर किती जास्त प्रेम आहे, याचा अंदाज सगळ्यांनीच लावला होता.

मात्र काही कारणास्तव हे नातं फार काळ टिकलं नाही, आणि कंगनाच ब्रेक-अप झालं. आपल्या ब्रेकअप नंतर तिने,स्वतःच्या करियरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. त्यामुळे अनेक उत्तम सिनेमामध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली. २०१० मध्ये हाजी मस्तान आणि दाऊदवर आधारित सिनेमा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’मध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.

या सिनेमामध्ये, अजय देवगण सोबत तिने काम केले. आणि याच सिनेमाच्या दरम्यान त्या दोघांची मैत्री आणि नंतर खास अशा नात्याला सुरुवात झाली. पहिल्याच सिनेमामध्ये, कंगना आणि अजयची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांची केमिस्ट्री बघून, अजून जास्त सिनेमामध्ये त्या दोघांना सोबत बघण्याची इच्छा त्यांचे चाहते करत होते.

तर दुसरीकडे, अजय आणि कंगनाच्या अ’फेअरच्या चर्चाना उधाण आले होते. अनेकवेळा त्य्यादोघांना सोबत बघितले गेले होते. या चर्चा जेव्हा, प्रथम काजोल पर्यंत पोहोचल्या तिने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रास्कल सिनेमाच्या वेळी एका हॉटेलमध्ये शूटिंग नंतर काजोलने, अजय आणि कंगनाला रं’गेहा’थ प’कडले होते. काजोलने त्यावेळी, कंगनाच्या कानशिलात देखील लगावली होती, असं सांगितलं जात.

त्यानंतर, अजयने देखील आपले कुटुंब वा’चवण्यासाठी कंगना पासून अंतर ठेवायला सुरुवात केली. यापुढे, कंगनासोबत काम करायचे नाही अशी, काजोलने अजयला सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे, अजयने देखील कंगनाला स्वतःपासून दूर केले. पण कंगनाला हे अजिबात रुचले नाही. तिने पुन्हा पुन्हा, अजयच्या जवळ जाऊन काही तरी मार्ग काढायला सांगितलं.

मात्र, अजय आपल्या मतावर ठाम होता. म्हणून एक दिवस, दा’रूच्या न’शेत धुं’द कं’गनाने अगदी टोकाचा निर्णय घेतला. कंगना दा’रूच्या न’शेत धुं’द होऊन, अजयच्या रूममध्ये गेली. तू मला स्वीकार नाही तर मी जीवाचं बरं वा’ईट करेल, असं ती म्हणू लागली. आणि कंगनाने ते केवळ बोललं नाही तर तिथे असलेल्या, फळ कापण्याच्या चा’कूने स्वतःची न’स कापून घेतली. त्यावेळी, अजयने इतर मित्रांच्या मदतीने तिला रु’ग्णाल’यात दा’खल केले, मात्र त्यानंतर कधीच कंगनाच्या जवळ गेला नाही.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *