Connect with us

आरोग्य

मार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय

Published

on

[ad_1]

beauty tips:सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. महिला वर्गात तर सुंदर दिसण्यासाठी वेगळाच उत्साह असतो. सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे ट्रीटमेंट्स घेतले जातात.

ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल (facial) क्लीनअप (cleanup) आणि अनेक उपचार करणं म्हणजे खूप महागात पडतं. त्यात आता  हिवाळा जवळ येऊ लागला आहे.

हिवाळ्यात त्वचेवर जास्त परिणाम होऊ लागतो.  त्वचा आणखी ड्राय होऊ लागते परिणाम चेहरा काळवंडू लागतो आणि त्वचेवरील तेज कमी होत आणि सुंदर दिसण्यासाठी लोक अनेकदा चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप करतात. (Do not use makeup remover from market use home made makeup remover jmp)

मेकअपमुळे चेहरा खरोखर सुंदर होतो. पण मेकअप लावण जितक सोपं आहे तितकाच तो चेहऱ्यावरून काढणं मुश्किल असत बऱ्याचदा आपल्याला वाटत कि आपण पूर्णपणे मेकअप रिमूव्ह केला आहे.

पण खरतर आपण पूर्णपणे रिमूव्ह केलेलाच नसतो. तितकेच ते चेहऱ्यावरून काढणे कठीण आहे. चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी बहुतेक लोक बाजारातील मेकअप रिमूव्हर वापरतात.

अनेक वेळा बाजारातील मेकअप रिमूव्हर लावल्याने चेहऱ्यावर अॅलर्जी निर्माण होते. हे रिमूव्हर चांगल्या दर्जाचे नसतात त्यात केमिकल्स वापरले जातात त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होऊन तो बिघडू शकतो.

जर तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा मेकअप रिमूव्हर म्हणून वापर केला तर तुमचा मेकअपही निघून जाईल आणि चेहऱ्यावर चेहऱ्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. चला तर जाणून घेऊया अशा टिप्स विषयी.

1. खोबरेल तेल
खोबरेल तेल त्वचेसाठी जितके फायदेशीर आहे तितकेच ते मेकअप काढण्यासाठी देखील फायदेशीर आहे. या तेलाने वॉटर प्रूफ मेकअप सहज काढता येतो आणि याचे कोणतेही साईड इफेक्टस चेहऱ्यावर दिसत नाहीत.

 2. ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. चेहऱ्याचा मेकअप काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये गुलाबपाणी मिसळून लावल्यास चेहऱ्याचा मेकअप झटपट  काढता येतो. (Do not use makeup remover from market use home made makeup remover jmp)

३ ऍलोवेरा  जेल
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर खूप डाग पडले असतील तर याचा वापर करून तुम्ही अशा समस्या काही आठवड्यांत दूर करू शकता. मेकअप रिमूव्हर म्हणून तुम्ही कोरफडीचाही वापर करू शकता. जर तुम्हाला बाजारातून विकत घेतलेला मेकअप रिमूव्हर डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागावर लावायचा नसेल, तर तुम्ही कोरफडीचा वापर करून सहज मेकअप काढू शकता. (Do not use makeup remover from market use home made makeup remover )

[ad_2]