पुस्तक मागे घेतले की नाही?

0
80

वृत्तसंस्था, नवी दिल्लीभारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या व दिल्लीतील भाजप कार्यालयात प्रकाशित झालेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र …

| Updated:Jan 15, 2020, 04:00AM IST

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या व दिल्लीतील भाजप कार्यालयात प्रकाशित झालेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून रणकंदन माजल्यानंतर, हे पुस्तक लेखकाने मागे घेतले आहे, असे ट्विट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी रात्री उशिरा केले खरे, मात्र खुद्द गोयल यांनी मात्र मंगळवारी दिवसभरात तसे जाहीर स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे त्यांनी पुस्तक मागे घेतले की नाही, याबाबत काहीसा संभ्रमच आहे.

गोयल यांच्या पुस्तकात मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने सोमवारी दिवसभर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. भाजपने, या पुस्तकाशी आमचा संबंध नाही, म्हणत हात झटकले. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, लेखकाने पुस्तक मागे घेतले असल्याने व माफी मागितली असल्याने वाद मिटावा, असे ट्विट केले. मात्र प्रत्यक्षात गोयल यांनी मंगळवारी तशी स्पष्ट भूमिका मांडली नाही.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

window.fbAsyncInit = function() {
FB.init({
appId : ‘117787264903013’,
autoLogAppEvents : true,
xfbml : true,
version : ‘v2.10’,
oauth : true,
status : true,
cookie : true
});
FB.AppEvents.logPageView();
};

(function(d, s, id){
var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0];
if (d.getElementById(id)) {return;}
js = d.createElement(s); js.id = id;
js.src = “https://connect.facebook.net/en_US/sdk.js”;
fjs.parentNode.insertBefore(js, fjs);
}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));!function(f,b,e,v,n,t,s) {
if(f.fbq)return;n=f.fbq=function(){n.callMethod?
n.callMethod.apply(n,arguments):n.queue.push(arguments)};if(!f._fbq)f._fbq=n;
n.push=n;n.loaded=!0;n.version=’2.0′;n.queue=[];t=b.createElement(e);t.async=!0;
t.src=v;s=b.getElementsByTagName(e)[0];s.parentNode.insertBefore(t,s)
}
(window, document,’script’,’https://connect.facebook.net/en_US/fbevents.js’);

fbq(‘init’, ‘530684973736330’);
fbq(‘track’, “PageView”);

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here