देशव्यापी एनआरसीची गरज नाही

0
33

देशपातळीवर नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) करण्याची गरज नसून, त्याचे समर्थन करता येणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे…

| Updated:Jan 14, 2020, 04:00AM IST

पाटणा : देशपातळीवर नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) करण्याची गरज नसून, त्याचे समर्थन करता येणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. विधानसभेत बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ही दर १० वर्षांनी केली जात असल्याने तिला आपल्या सरकारचा तत्त्वत: पाठिंबा आहे. मात्र, जनगणना ही जातीवर आधारित असावी. ‘एनआरसी’ची गरज नाही आणि त्याचे समर्थनही नाही. पंतप्रधानही यावर स्पष्टपणे बोलले आहेत.’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here